Wednesday, August 20, 2025 09:33:37 AM
नवी दिल्लीतील बोगस मतदार प्रकरणावरून ‘इंडिया’ आघाडीचा संसद ते निवडणूक आयोग मोर्चा पोलिसांनी रोखला; राहुल, प्रियंका, अखिलेश यांसह अनेक नेते ताब्यात, ठिय्या आंदोलनाने तणाव.
Avantika parab
2025-08-11 14:57:42
प्रश्नोत्तराचा तास सुरू होताच विरोधी खासदारांनी घोषणाबाजी केली. त्यामुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला संतप्त झाले. त्यांनी कामकाज थेट 12 वाजेपर्यंत तहकूब केले.
Jai Maharashtra News
2025-07-28 14:39:07
लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक सादर होताच विरोधकांनी प्रचंड गोंधळ सुरू केला.
Apeksha Bhandare
2025-04-02 18:04:28
कोल्हापूर जिल्ह्यातील प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गावरून वाद पुन्हा पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “कोल्हापूरकरांनी महामार्गाला संमती दिली आहे” असा दावा केला आहे.
Samruddhi Sawant
2025-02-25 12:38:28
आजपासून संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने संसदेत 19 बैठका होतील.
Manasi Deshmukh
2024-11-25 11:24:05
दिन
घन्टा
मिनेट